Tap to Read ➤

तुम को देखा तो ये खयाल आया..

अश्विनी भावे आजही त्यांच्या एव्हरग्रीन ब्युटीमुळे चर्चेत येत असतात.
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे
आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमा दिले.
मराठीसह बॉलिवूडमध्येही त्यांनी त्यांच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.
अश्विनी भावे सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहे.
वयाची पन्नाशी ओलांडून गेल्यानंतरही त्यांचं सौंदर्य आजही कायम आहे.
सोशल मीडियावर त्या कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असतात.
क्लिक करा