Tap to Read ➤
ड्रीम गर्ल! अश्विनी भावेंचं भुरळ पाडणारं सौंदर्य
वयाची पन्नाशी ओलांडलेल्या अश्विनी भावे या आजही तितक्याच सुंदर दिसतात.
अश्विनी भावे या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
'अशी ही बनवाबनवी', 'शाबास सुनबाई' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
वयाची पन्नाशी ओलांडलेल्या अश्विनी भावे या आजही तितक्याच सुंदर दिसतात.
नुकतंच त्यांनी ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
यामध्ये त्यांनी वन पीस ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे.
अश्विनी भावेंचा ग्लॅमरस लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा