Tap to Read ➤
केसात गजरा माळलेल्या या सुंदर अभिनेत्रीला ओळखलं का?
ही अभिनेत्री आगामी संगीत मानापमान सिनेमात झळकणार का?
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अर्चना निपाणकर
अर्चना निपाणकर आगामी संगीत मानापमान सिनेमात झळकणार आहे
अर्चना निपाणकरला आपण का रे दुरावा, शुभमंगल ऑनलाईन अशा मालिकांमध्ये पाहिलंय
अर्चना निपाणकर संगीत मानापमान निमित्ताने पहिल्यांदाच मराठीतल्या बिग बजेट सिनेमात दिसणार आहे
अर्चना निपाणकरचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं आहे
संगीत मानापमानमध्ये अर्चना निपाणकर भूमिका कोणती साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे
क्लिक करा