Tap to Read ➤

या मराठी अभिनेत्रीला वजनामुळे मिळाले टोमणे पण आज...

या मराठी अभिनेत्रीला तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला
ही मराठी अभिनेत्री आहे अपूर्वा नेमळेकर
अपूर्वा नेमळेकरला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर महिला दिनानिमित्त ही पोस्ट लिहून हा अनुभव शेअर केला
अपूर्वा नेमळेकर सध्या प्रेमाची गोष्ट मालिकेत अभिनय करतेय
अपूर्वा नेमळेकर या मालिकेत सावनीची भूमिका साकारत आहे
अपूर्वा नेमळेकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
क्लिक करा