Tap to Read ➤
कोमल काया की मोहमाया पुनवचांदनं न्हाली...
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत
अपूर्वा नेमळेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर केलेलं नवं फोटोशूट चर्चेत आहे
अपूर्वा नेमळेकरने ९० च्या दशकातील अभिनेत्रींची स्टाइल परिधान केली आहे
अपूर्वा नेमळेकरच्या या क्लासिक फोटोशूटला तिच्या चाहत्यांनी पसंती दिलीय
अपूर्वा नेमळेकर रिअल लाइफमध्ये सिंगल आहे
अपूर्वा नेमळेकर सध्या प्रेमाची गोष्ट मालिकेत अभिनय करतेय
क्लिक करा