Tap to Read ➤

कॉफी आणि बरंच काही

अनिता दातेचा सिंपल लूक
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनिता दाते- केळकर
माझ्या नवऱ्याची बायको ही तिची मालिका विशेष गाजली.
अनिता लवकरच इंद्रायणी या मालिकेत झळकणार आहे.
नाटक, मालिका अशा सगळ्याच क्षेत्रात तिचा वावर आहे.
अनिता सोशल मीडियावर सक्रीय आहे.
नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे.
अनिताच्या सिंपल लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
अनिता कायमच तिच्या साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
क्लिक करा