Tap to Read ➤

मरीन ड्राईव्हवर फोटोशूट करणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलं?

मरीन ड्राईव्हवर अभिनेत्रीने काढलेले फोटो चर्चेत आहे
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अनघा भगरे
अनघा भगरेला आपण विविध मालिका आणि नाटकांमधून अभिनय करताना पाहिलंय
अनघा भगरेने सोशल मीडियावर मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
अनघा भगरे रिअल लाइफमध्ये सिंगल आहे
अनघा भगरे सध्या शिकायला गेलो एक नाटकात प्रशांत दामलेसोबत काम करतेय
अनघा भगरेचेे सोशल मीडियावर १ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत
क्लिक करा