Tap to Read ➤
गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजंची लाली...!
सुंदर पैठणीत नटली मराठमोळी अभिनेत्री
'रंग माझा वेगळा' फेम अनघा भगरेने तिचे हे सुंदर फोटो पोस्ट केलेत
लाल ब्लाऊज, केशरी कॉटन पैठणी या पारंपरिक लूकमध्ये ती कमाल दिसत आहे
कानात, गळ्यात घातलेले सोन्याचे दागिने सौंदर्यात भर घालत आहेत
केळीच्या बागेत तिने छान पोज देत हे फोटोशूट केलं आहे
तिची हेअरस्टाईलही लक्ष वेधून घेत आहे
शिवानी सोनार आणि अंबर गणपुलेच्या लग्नातला अनघाचा हा लूक आहे
क्लिक करा