Tap to Read ➤
साधाच मेकअप, तरीही अनघा दिसते भारी!
अनघा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अनघा भगरे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'रंग माझा वेगळा' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
अनघा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसून तिने पारंपरिक लूक केला आहे.
अगदी साधा मेकअप करुनही अनघाचं सौंदर्य खुलून आल्याचं दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा