Tap to Read ➤

ही परी अस्मानीची!

अनघा अतुलने केलेलं नवीन फोटोशूट पाहतच राहाल
अनघा अतुल मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
अनघा अतुलला आपण रंग माझा वेगळा, तुझ्या पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय
अनघा अतुल नुकतीच शिवानी सोनार आणि अंबर गणपुलेच्या लग्नात सहभागी झाली होती
या लग्नात अनघाने साडीत केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे
अनघा अतुल रिअल लाइफमध्ये सिंगल आहे
अनघा अतुल सध्या प्रशांत दामलेंसोबत शिकायला गेलो एक या नाटकात काम करतेय
क्लिक करा