Tap to Read ➤
अमृता खानविलकरचं दिवाळीनिमित्त हटके फोटोशूट
अमृता खानविलकरने दिवाळीनिमित्त केलेलं फोटोशूट व्हायरल झालंय
अमृता खानविलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
अमृता खानविलकरला आपण मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही अभिनय करताना पाहिलंय
अमृता खानविलकरने नुकतंच दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे
अमृता खानविलकरने या फोटोशूटखाली 'बी पटाखा' असं खास कॅप्शन लिहिलंय
अमृता नुकतीच लाईक आणि सबस्क्राईब या मराठी सिनेमात अभिनय करताना दिसली
अमृता खानविलकरने नुकतंच मुंबईत स्वतःचं घर घेतलंय
क्लिक करा