Tap to Read ➤
अमृता खानविलकरच्या फोटोशूटवर मंजिरी ओकची भन्नाट कमेंट
अमृता खानविलकरने केलेल्या नव्या फोटोशूटवर प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने हटके कमेंट केलीय
अमृता खानविलकरने सोशल मीडियावर ग्रे सूटमध्ये हटके फोटोशूट केलंय
अमृता खानविलकरने केलेलं हे फोटोशूट अल्पावधीत व्हायरल झालंय
अमृता खानविलकरच्या या फोटोखाली प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने खास कमेंट केेलीय
खिडकीत बसून वाट पाहू नकोस आलेच, असं मंजिरी ओक कमेंटच्या माध्यमातून अमृताला म्हणाली.
तू कधीच वाट पहायला लावत नाहीस मेरी जान, असा रिप्लाय अमृताने मंजिरीला दिलाय
अमृताची ३६ डेड ही नवी वेबसीरिज सोनी लिव्हवर रिलीज झालीय
क्लिक करा