Tap to Read ➤

Amruta Khanvilkar : ये चॉंद सा रोशन चेहरा...!

अमृता खानविलकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अमृताने मराठीतच नाही तर हिंदी सिनेइंडस्ट्रीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे.
अमृताचा चाहतावर्ग सुद्धा प्रचंड मोठा आहे. 
सोशल मीडियावरही ती सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
तिच्या या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
निळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन अमृताने हे फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये अमृता खूपच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा