Tap to Read ➤

राणी माझ्या मळ्यामंदी...!

पुण्याच्या टॉकरवडीचा ब्युटिफूल लूक
बिग बॉसमधून प्रसिद्धीझोतात आलेली अमृता देशमुख
आधी अमृता आरजे म्हणून काम करत होती
या मराठमोळ्या अभिनेत्रीने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं
तिचे सुंदर फोटो आणि हटके कॅप्शन नेहमी चर्चेत असतं
जांभळ्या रंगाच्या या फुलाफुलांच्या गाऊनमध्ये तिने सुंदर फोटो पोस्ट केलेत
क्लिक करा