Tap to Read ➤
मराठमोळी अभिनेत्री झाली बोल्ड!
अभिनेत्रीचं हॉट फोटोशूट
बिग बॉस मराठी ४ मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अमृता धोंगडे
मिसेस मुख्यमंत्री मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली
अमृता खऱ्या आयुष्यात एकदम बोल्ड आणि बिंधास्त आहे
डीप नेक व्हाईट शर्ट मध्ये तिने केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
अमृता या लूकमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे
सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटवर लाईक्स,कमेंट्सचा वर्षाव झाला आहे
क्लिक करा