Tap to Read ➤

लाल रंगाच्या सुंदर साडीत खुललं अमृता देशमुखचं सौंदर्य

अमृता देशमुखने लाल रंगाच्या साडीत शेअर केलेले सुंदर फोटो व्हायरल झालेत
अमृताने नुकतंच लाल रंगाच्या साडीतील सुंदर फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलंय
लाल रंगाची साडी अन् त्याला मॅचिंग असं हिरव्या रंगाचं ब्लाऊज  अमृताने परिधान केलंय
अमृता या आकर्षक साडीत कमालीची सुंदर दिसतेय
अमृता बिग बॉस मराठी ४ मधून सुरुवातीला प्रकाशझोतात आली
अमृता सध्या संकर्षण कऱ्हाडेसोबत नियम व अटी लागू या नाटकात अभिनय करत आहे
अमृताने रिअल लाईफमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रसाद जवादेसोबत लग्न केलं
क्लिक करा