Tap to Read ➤

'दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ'

अमृता देशमुखने फॉलो केला 'गुलाबी साडी'चा ट्रेंड
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख.
बिग बॉस मराठीमध्ये झळकलेली अमृता आज अनेकांची क्रश आहे.
सोशल मीडियावर तिचा चांगलाच वावर आहे.
अमृता सोशल मीडियावर व्हायरल होणारा प्रत्येक ट्रेंड फॉलो करत असते.
नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला.
यात तिने गुलाबी साडी या ट्रेंडिंग गाण्यावर रील केलं आहे.
अमृताने अभिनेता प्रसाद जवादे याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.
क्लिक करा