Tap to Read ➤

प्रसाद-अमृताचे रोमँटिक फोटो

प्रसाद-अमृताच्या रोमँटिक फोटोंनी चाहत्यांची चांगलीच पसंती मिळवली आहे
प्रसाद जवादे-अमृता देशमुख हे मराठी  मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार
प्रसाद जवादे-अमृता देशमुखने खास फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे
प्रसाद जवादे-अमृता देशमुख एका आलिशान घरात एकमेकांना मॅचिंग कपडे परिधान करत हे फोटोशूट केलंय
प्रसाद जवादे-अमृता देशमुखच्या या नवीन फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव केलाय
प्रसाद जवादे सध्या झी मराठीवरील पारू मालिकेेत अभिनय करतोय
प्रसाद जवादेची पत्नी आणि अभिनेत्री अमृता देशमुख सध्या नियम व अटी लागू या नाटकात अभिनय करतेय
क्लिक करा