Tap to Read ➤

देशमुखांची ग्लॅमरस अमृता!

अमृता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अमृता देशमुख ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
फ्रेशर्स या मालिकेतून अमृता घराघरात पोहोचली.
मालिकांबरोबरच काही सिनेमांमध्ये अमृताने काम केलं आहे.
अमृता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहते.
अमृताने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक केला आहे.
तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
क्लिक करा