Tap to Read ➤

नजरों से नजरे मिली तो..

अमृता देशमुखचं बोल्ड फोटोशूट चर्चेत
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख.
अनेक गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.
अलिकडेच अमृताने अभिनेता प्रसाद जवादे याच्यासोबत लग्नगाठ बांधली.
मालिकांसह अमृताचा नाटकांमध्येही वावर आहे.
नियम व अटी लागू हे तिचं नाटक सध्या चांगलंच गाजत आहे.
नुकतंच तिने बोल्ड फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा