Tap to Read ➤

'आई कुठे...' करते फेम अभिनेत्रीचा राजेशाही थाट

अक्षया गुरव ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.
अभिनेत्री अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये झळकली आहे.
अक्षया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते.
त्याद्वारे ती कायम तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सध्या अक्षयाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तिच्या या फोटोंना तसेच लूकला नेटकरी पसंती देत आहेत.
मोकळे केस, नाकात नथ अशा राजेशाही थाटात तिने हे फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा