Tap to Read ➤
अक्षयाचं भुरळ पाडणारं सौंदर्य!
अक्षयाने अनेक मालिकांमध्ये काम करून अभिनयाचा ठसा उमटवला.
अक्षया गुरव ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अक्षयाने अनेक मालिकांमध्ये काम करून अभिनयाचा ठसा उमटवला.
'आई कुठे काय करते' मालिकेतही ती दिसली होती.
अक्षयाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर चर्चेत असते.
नुकतंच तिने जांभळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो अक्षयाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अक्षयाचा मराठमोळा लूक पाहून चाहतेही भारावून गेले आहेत.
क्लिक करा