Tap to Read ➤

हाये गर्मी…! म्हणत अक्षया गुरवने वाढवला पारा

बोल्डनेस अन् ग्लॅमरच्या बाबतित आता मराठी अभिनेत्रीही मागे राहिलेल्या नाहीत...
मराठी अभिनेत्री अक्षया गुरव हिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला अन् चाहत्यांना तो खूप आवडला
समुद्र किनाऱ्यावरील तिच्या फोटोवर चाहत्यांनी तर तिला मराठी सिनेसृष्टीतील रश्मिका मंधाना म्हटले आहे...
मुंबईतील दादर येथे जन्मलेल्या अक्षयाचा वाढदिवस २४ मार्चला असतो आणि तिचं गाव जुन्नर हे आहे

Your browser doesn't support HTML5 video.

लोकमान्य विद्यामंदिरमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अक्षयानं वेलिंगकर इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये पुढील शिक्षण घेतले
मेहंदिच्या पानावर ( २०१३) या मालिकेतून अक्षया गुरवने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
राधा प्रेम रंगी रंगिली या मालिकेत झळकलेल्या अक्षयाने DOP भूषण वाणी यांच्याशी विवाह केला
अक्षया आणि भूषण एकमेकांना एका कॉमन फ्रेंडच्या घरी भेटले होते आणि पहिल्याच भेटीमध्ये अक्षया त्याच्या प्रेमात पडली.
'भूषणचा समजुतदार, केअरिंग स्वभाव आणि माझ्यासाठी असलेले प्रचंड प्रेमाने मी भारावले' असे अक्षया म्हणते.
क्लिक करा