Tap to Read ➤
त्यात वाटेवरी मोगरा !...
अक्षयाने काळ्या रंगाच्या साडीत काही फोटो शेअर केले आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अक्षया गुरव.
सध्या अक्षया 'आई कुठे काय करते' या मालिकेत काम करतांना दिसत आहे.
अक्षया मराठी कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहे.
अक्षयाने नुकतेच तिचे साडीतील काही सुरेख फोटो शेअर केले आहेत.
काळ्या रंगाच्या प्लेन साडीमध्ये अक्षयाने फोटोशूट केलं आहे.
अक्षयाच्या फोटोवर नेटकरी कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत आहेत.
अक्षयाने आजवर अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे.
क्लिक करा