Tap to Read ➤

तुम आये तो फिजाओं में रंग सा है..

ऐश्वर्या नारकर यांनी केलेलं फोटोशूट चर्चेत आलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर
सोशल मीडियावर त्यांचा दांडगा वावर आहे.
अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
ऐश्वर्या यांनी वयाची ४५ वर्ष ओलांडल्यानंतरही त्यांचा फिटनेस जपला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असतात.
क्लिक करा