Tap to Read ➤

मी मज हरपून बसले गं..!!

ऐश्वर्या नारकरांनी शेअर केले क्लासी लूकमधील फोटो
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.
उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या ऐश्वर्या सोशल मीडियावरही कमालीच्या सक्रीय आहेत.
इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या कायम त्यांच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्यातील काही गोष्टी शेअर करत असतात.
यात बऱ्याचदा त्या काही ब्रँडसोबत कोलॅबरेशनही करतात. अलिकडेच त्यांनी सायली राजाध्यक्ष सारीजसाठी एक फोटोशूट केलं.
ऐश्वर्या यांनी त्यांचे साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
त्यांच्या या फोटोची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
ऐश्वर्या यांनी चंदेरी रंगाची साडी नेसली आहे.
क्लिक करा