Tap to Read ➤
साडीमध्ये खुललं ऐश्वर्या नारकरचं सौंदर्य
ऐश्वर्या नारकर यांचं साडी प्रेम साऱ्यांनाच ठावूक आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.
सध्या ऐश्वर्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत.
उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर ऐश्वर्या यांनी मराठी कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
ऐश्वर्या सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहेत.
नुकतंच त्यांनी एक फोटोशूट केलं आहे.
ऐश्वर्या यांचं साडीतील हे फोटोशूट कमालीचं चर्चेत येत आहे.
क्लिक करा