Tap to Read ➤
सौंदर्याची खाण 'ऐश्वर्या'
ऐन पन्नाशीतही ऐश्वर्या यांचा कमालीचा फिटनेस आहे. तर त्यांचं सौंदर्य पाहून चाहतेही थक्क होतात.
ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
अभिनयाबरोबरच त्या फिटनेस आणि सौंदर्यसाठी ओळखल्या जातात.
ऐन पन्नाशीतही ऐश्वर्या यांचा कमालीचा फिटनेस आहे. तर त्यांचं सौंदर्य पाहून चाहतेही थक्क होतात.
ऐश्वर्या अनेकदा त्यांचे फोटो शेअर करताना दिसतात.
नुकतेच त्यांनी काळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
केसात गुलाबाचं फूल माळून ऐश्वर्या यांनी फोटोंसाठी पोझ दिल्या आहेत.
काळ्या साडीतही ऐश्वर्या यांचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
क्लिक करा