Tap to Read ➤
रुप तेरा मस्ताना..
ऐश्वर्या नारकर यांचे सिंपल लूकमधील फोटो व्हायरल
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.
उत्तम सौंदर्य आणि फिटनेस यामुळे ती कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असते.
सध्या ऐश्वर्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करत आहे.
सोशल मीडियावरही त्यांचा दांडगा वावर आहे.
नवनवीन पोस्ट शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात येत असतात.
ऐश्वर्या यांच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत असतात.
क्लिक करा