Tap to Read ➤

पन्नाशीतही दिसते तितकीच मादक, मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?

वयाच्या पन्नाशीतही मादक अदांनी ही अभिनेत्री चाहत्यांना घायाळ करते.
वयाच्या पन्नाशीतही मादक अदांनी ही अभिनेत्री चाहत्यांना घायाळ करते.
साडीत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.
ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अभिनयाने एक काळ गाजवला.
आजही सौंदर्याच्या बाबतीत त्या तरुणींना टक्कर देतात.
ऐश्वर्या नारकर अनेकदा त्यांचे साडीतील फोटो शेअर करतात.
साडीत त्यांचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं.
त्यांचे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरतात.
क्लिक करा