Tap to Read ➤
मन तळ्यात मळ्यात...!
अभिनयाबरोबरच ऐश्वर्या या त्यांच्या फिटनेससाठीही ओळखल्या जातात.
ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
त्यांनी अभिनयाने एक काळ गाजवला.
अभिनयाबरोबरच ऐश्वर्या या त्यांच्या फिटनेससाठीही ओळखल्या जातात.
त्यांच्या सौंदर्याने त्या आजही चाहत्यांना भुरळ घालतात.
ऐश्वर्या यांचे लांबसडक केस हे त्यांच्या सौंदर्याचं प्रतिक आहे.
त्यांचं साडीवरही विशेष प्रेम असल्याचं पाहायला मिळतं.
अनेकदा ऐश्वर्या त्यांचे साडीतील फोटो शेअर करताना दिसतात.
क्लिक करा