Tap to Read ➤

साडीचा सुंदर पदर, ऐश्वर्या नारकरांच्या फोटोंवरुन हटत नाही नजर

ऐश्वर्या नारकर यांनी साडी नेसून सुंदर फोटोशूट केलंय
ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
ऐश्वर्या नारकर सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत झळकत आहेत
ऐश्वर्या नारकर या विविध आऊटफिटमध्ये सुंदर फोटोशूट करताना दिसतात
ऐश्वर्या नारकर यांनी नुकतंच सुंदर साडीवर फोटोशूट केलंय. या फोटोशूटवर ऐश्वर्या यांच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत
ऐश्वर्या नारकर यांनी सुखांनो या, श्रीमंताघरची सून अशा अनेक मालिकांमधून अभिनय केलाय
ऐश्वर्या नारकर यांचं रिअल लाईफमध्ये अविनाश नारकर यांच्यासोबत लग्न झालंय
क्लिक करा