Tap to Read ➤

आदिती द्रविडचा क्यूट अंदाज

आदितीने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे आदिती द्रविड.
उत्तम अभिनेत्री असलेली आदिती एक गीतकार सुद्धा आहे.
बाईपण भारी देवा या सिनेमातील मंगळागौर हे गाणं तिनेच लिहिलं आहे.
आदिती सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
नुकतंच आदितीने एक फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर आदितीचे फोटो व्हायरल होत आहेत.
क्लिक करा