Tap to Read ➤
'मनं पाखरावानी हवेत उडतंय...'
आदितीचं नवीन गाणं नुकतंच लॉन्च झालं. यावेळी तिने छान फोटोशूट केलं होतं.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे आदिती द्रविड.
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
आदितीने 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारली होती.
सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे.
आदितीने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये छान फोटोशूट केलं आहे.
'मनं पाखरावानी' या गाण्याच्या लॉन्चिंगच्या वेळी तिने हे फोटोशूट केलं होतं.
क्लिक करा