Tap to Read ➤

मराठमोळ्या अभिनेत्रीचं सोनेरी सौंदर्य! कोण आहे ही अप्सरा?

मराठी अभिनेत्रीचं भुरळ पाडणारं सौंदर्य
अदिती द्रविड ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
काही मालिका आणि नाटकांमध्येही तिने काम केलं आहे.
अदिती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने हटके फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
अदितीने हाय स्लिट ड्रेसमध्ये फोटोशूट करत जलवा दाखवला आहे.
तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
अदितीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा