Tap to Read ➤
ये तेरी चाँद बालियाँ!
अभिज्ञाचा ट्रेडिशनल लूक
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे.
मराठीसह हिंदी मालिकांमध्येही अभिज्ञा तिचं अभिनयकौशल्य दाखवत आहे.
अभिज्ञा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच तिने तिचे काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हे फोटो पाहून ती फेस्टिव्हल मूडमध्ये असल्याचं दिसून येत आहे.
अभिज्ञाच्या या फोटोवर नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहेत.
अभिज्ञाचा हा लूक सध्या चर्चेत येत आहे.
क्लिक करा