Tap to Read ➤
बोल्ड मेकअप अन् शॉर्ट हेअर; अभिज्ञाचा जबरदस्त लूक
अभिज्ञाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे.
अभिज्ञा मराठीसह हिंदी मालिकांमध्येही तिचं नशीब आजमावत आहे.
सोशल मीडियावरही तिचा तगडा वावर आहे.
अभिज्ञा कायम नवनवीन स्टाइल ट्राय करुन पाहत असते.
नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये तिचा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड दिसत आहे.
क्लिक करा