Tap to Read ➤

Abhidnya bhave : हीरा है तू!

अभिज्ञा भावे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मराठीसह हिंदी मालिकाविश्वात तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
'रंग माझा वेगळा; 'तुला पाहते रे’ अशा अनेक मालिकांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
अभिज्ञा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
सोशल मीडियावर ती कायमच नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
तपकिरी रंगाची साडी परिधान करून तिने हे हटके फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये अभिज्ञा भावे कमालीची सुंदर दिसते आहे.
क्लिक करा