Tap to Read ➤

अभिज्ञाचा क्लासी लूक

चाहत्यांच्या खिळल्या नजरा
अभिनेत्री अभिज्ञा अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीसुद्धा ओळखली जाते.
अभिज्ञाने तिचे काही फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.
या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
अभिज्ञा अनेकदा तिचं ग्लॅमरस फोटोशूट करत असते.
अभिज्ञा भावे मराठीमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून तिने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
अभिज्ञाने मराठीसह हिंदी मालिका विश्वातही तिचं नशीब आजमावलं आहे.
अभिज्ञा सोशल मीडियावरही सक्रीय असून कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील अपडेट चाहत्यांना देत असते.
क्लिक करा