Tap to Read ➤
या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पतीने दिली कॅन्सरशी यशस्वी झुंज
ही मराठमोळी अभिनेत्री नवऱ्याच्या कठीण काळात त्याच्या मागे उभी होती
ही मराठमोळी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अभिज्ञा भावे
अभिज्ञा भावेला आपण अनेक मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
अभिज्ञाचा नवरा मेहुल पैला काही वर्षांपू्र्वी कॅन्सर झाला होता.
अभिज्ञाच्या साथीने आणि कुटुंबाच्या सहकार्याने मेहुल कॅन्सरमधून बरा झाला
अभिज्ञा सध्या अनेक मालिकांमध्ये अभिनय करत आहे
अभिज्ञाचा हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतही चांगलाच दबदबा आहे
क्लिक करा