Tap to Read ➤
समुद्रकिनारी फोटोशूट करणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलं?
ही मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अभिनेत्री अभिज्ञा भावे
अभिज्ञा भावेेने समुद्रकिनारी केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय
अभिज्ञा भावे आणि सायली संजीव या दोघीही यावेळी एकत्र असून सायलीने अभिज्ञाचं फोटोशूट केलंय
अभिज्ञा भावे सध्या हिंदी-मराठी मालिकांमध्ये काम करत आहे
नवीन वर्ष २०२५ चं स्वागत करण्यासाठी अभिज्ञा भावे समुद्रकिनारी भटकंती करताना दिसली
अभिज्ञा भावेला आपण खुलता कळी खुलेना आणि तुला पाहते रे या मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
क्लिक करा