Tap to Read ➤
अभिज्ञा भावे म्हणतेय, "कॅप्शन नही फोटो देखो"
मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेने काळ्या रंगाच्या खास ड्रेसमध्ये केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
अभिज्ञा भावे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
अभिज्ञा भावेला आपण खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे अशा मालिकांमध्ये काम केलंय
अभिज्ञा भावेने नुकतंच काळ्या रंगाच्या शर्टमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केलंय
अभिज्ञा भावेने काळा चष्माही परिधान केलेला दिसतोय. अभिज्ञा भावेच्या या पोस्टवर तिच्या फॅन्सनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय
अभिज्ञा भावे अलीकडेच 'बाते कुछ अनकही सी; या मालिकेत दिसली
अभिज्ञा भावे मराठी मालिकेत कधी दिसणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे
क्लिक करा