Tap to Read ➤
अभिज्ञा भावेचा किलर लूक
एका नजरेत घायाळ करणारी अभिनेत्री
अभिज्ञा मराठी, हिंदी मालिकांमध्ये लोकप्रिय आहे
तिने अनेक खलनायकी पात्र साकारले आहेत
पण खऱ्या आयुष्यात ती अतिशय ग्लॅमरस आहे
तिच्या या फोटोशूटवरुन याचा अंदाज येतोच
सोशल मीडियावर तिला लाखो लोक फॉलो करत असून तिचे चाहते आहेत
क्लिक करा