Tap to Read ➤

साज ह्यो तुझा...! अपूर्वा गोरेचा मराठमोळा अंदाज चर्चेत

अभिनेत्री अपूर्वा गोरे ही 'आई कुठे काय करते' मालिकेतून घराघरात पोहोचली.
या मालिकेत ईशाची भूमिका साकारून अपूर्वा गोरेने प्रेक्षकांची मनं जिंकली.
काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
अशातच नुकतेच अपूर्वाने इन्स्टाग्रामवर तिचे खास फोटो शेअर केले आहेत.
लाल रंगाची नऊवारी साडी त्यावर साजेसे दागिने परिधान करुन अभिनेत्रीने साजशृंगार केला आहे.
"मराठमोळी थोडीशी साधी भोळी…", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
अपूर्वाचा हा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
क्लिक करा