Tap to Read ➤
स्टाईल कडक तू बेधडक!
ललित प्रभाकरचा हटके स्वॅग
मराठी कलाविश्वातील हँडसम हंक अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर.
उत्तम अभिनयासह दमदार पर्सनालिटीमुळे तो तरुणांमध्ये कमालीचा लोकप्रिय आहे.
ललित मराठी कलाविश्वात कमालीचा सक्रीय आहे.
सोशल मीडियावरही त्याचा तितकाच दांडगा वावर आहे.
ललितने गुढीपाडव्याच्या निमित्ताने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
ललित या फोटोमध्ये कमालीचा हँडसम दिसत आहे.
त्याच्या फोटोवर तरुणींनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
क्लिक करा