Tap to Read ➤

2023 मध्ये 'या' 7 मराठी कलाकारांनी घेतलं स्वत:चं घर

ऋतुजा बागवेपासून ते प्रसाद खांडेकरपर्यंत अनेक मराठी कलाकार झाले नव्या घरात शिफ्ट
अभिनेत्री प्राजक्ता माळीने कर्जमध्ये स्वत:चं फार्म हाऊस घेतलं आहे. या आलिशान फार्महाऊसमध्ये ३ बेडरुम, हॉल, किचन, प्रशस्त गार्डन आणि स्विमिंगपूल आहे.
२०२३ मध्ये सई ताम्हणकर अखेर मुंबईकर झाली आहे. सोशल मीडियावर गृहप्रवेशाचा फोटो टाकत तिने नव्या घराची माहिती दिली.
धनश्री काडगावकर ठाणेकर झाली आहे. गणेशोत्सवादरम्यान धनश्रीने नवीन घर खरेदी केलं.
२०२३ हे वर्ष हृतासाठी दोन कारणांमुळे खास ठरलं. याच वर्षात तिने लग्नगाठ बांधली आणि नवीन घर सुद्धा घेतलं.
'बिग बॉस मराठी 4' फेम अभिनेता अक्षय केळकर याने मुंबईत म्हाडाचं घर घेतलं.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर 2023 मध्ये नव्या घरात शिफ्ट झाला आहे.
अभिनेत्री ऋतुजा बागवेने ठाण्यात स्वत:चं घर घेतलं आहे.
क्लिक करा