Tap to Read ➤

जिना सिर्फ तेरे लिये...!

मराठमोळ्या कपलचा रोमँटिक अंदाज
मधुरा जोशी आणि गुरु दिवेकर नेहमीच कपल गोल्स देतात
गुलाबी टॉप, ब्लू जीन्स या लूकमध्ये मधुराने स्टनिंग फोटो शेअर केला आहे
तर गुरुही कॅज्युअल लूकमध्ये स्मार्ट दिसत आहे
दोघंही एकत्र पालघरमध्ये बोट राईडवर गेले आहेत
मै हू ना तेरे लिये असं कॅप्शन मधुराने लिहिलं आहे
ही जोडी चाहत्यांची सर्वाच लाडकी आहे
क्लिक करा