Tap to Read ➤

सौरभ गोखले साकारणार वीर सावरकरांची भूमिका, पत्नीही आहे अभिनेत्री

सौरभ गोखलेची पत्नी कोण माहितेय का?
मराठी अभिनेता सौरभ गोखले 'वीर सावरकर सिक्रेट फाईल्स' हिंदी वेबसिरीज मध्ये सावरकरांची भूमिका साकारत आहे
तीन भागांची ही वेबसिरीज पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे
सौरभ गोखलेची पत्नी सुद्धा मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे
अनुजा साठे सौरभ गौखलेची बायको आहे
२०१३ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली
'मांडला दोन घडीचा डाव' मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली होती.
अनुजा आगामी 'फकाट' सिनेमात झळकणार आहे
अनुजा खऱ्या आयुष्यात कमालीची फिट असून जिममधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते
क्लिक करा