Tap to Read ➤

एकेकाळी 20 रुपयांचा शर्ट घेणाऱ्या संतोष जुवेकरची struggle story

सिनेमाच्या प्रिमियरला जाण्यासाठी खिशात पुरेसे पैसे नसल्यामुळे संतोषने रस्त्यावरुन शर्ट घेतला होता.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर.
बराच स्ट्रगल करत संतोषने मराठी कलाविश्वात त्याचं स्थान निर्माण केलं.
'हे तर काहीच नाय' या कार्यक्रमात त्याने त्याच्या स्ट्रगल काळातील एक किस्सा सांगितला.
एका सिनेमात संतोषने अत्यंत लहान भूमिका केली होती. या सिनेमाच्या प्रिमियरला जाण्यासाठी त्यावेळी त्याच्याकडे चांगले कपडे नव्हते.
परिस्थिती नसल्यामुळे संतोषला त्याच्या मित्राने रस्त्यावरुन २० रुपयांचा शर्ट घेऊन दिला होता.
संतोषने झेंडा,मोरया, रेगे, शाळा अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.
आज संतोषचं नाव मराठी कलाविश्वात आदराने घेतलं जातं. मात्र, सुरुवातीला त्याने बराच स्ट्रगल केला आहे.
संतोष सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून त्याच्याविषयीचे अपडेट नेटकऱ्यांना देत असतो.
क्लिक करा