Tap to Read ➤

Mr. & Mrs. Parab ; ऑन क्रेझी मूड! फोटो पाहा

प्रथमेश परब हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.
प्रथमेशचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो.
नुकतेच प्रथमेशने पत्नी क्षितीजासह पावसात भिजत रोमॅंटिक फोटोशूट केलं आहे.
त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
प्रथमेश आणि क्षितीजा सोशल मीडियावर त्यांचे फोटो पोस्ट करत एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात.
हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
प्रथमेश- क्षितीजाचे हे फोटोशूट चाहत्यांना प्रचंड आवडल्याचं दिसतंय.
"When two crazy souls find each other, magic happens" असं कॅप्शन देत प्रथमेशने हे फोटो शेअर केलेत.
या फोटोंमध्ये प्रतिजाची जोडी खूपच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा